भुसावळ येथे तीन लाखांचा अधिक बनावटी नोटा जप्त; तिघांना अटक.

भुसावळ येथे तीन लाखांचा अधिक बनावटी नोटा जप्त; तिघांना अटक.

(प्रतिनिधी शाहिद खान) भुसावळ शहर येथे दिनांक 04/09/2024 रोजी संध्याकाळी 08.40 वा. सु. इसम नामे 1) सैय्यद मुशाईद ऑअली मुमताज अली रा. उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साक्षीदार 2) नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनी पेठ 10 नंबर शाळा जळगाव याचेसह एकुण 3,00,000/- रु. किमतीच्या 500/- रु दराच्या 600 बनावट भारतीय चलनी नोटा त्यांचे कब्ज्यात बाळगुन त्यांचे ताब्यातील होन्डा कंपनीची ड्रिम युमा मोटर सायकल क्र. एम एच 19 सि डि 5403 हिच्यावर वाहतुक करुन वितरीत करण्यासाठी भुसावळ शहरात येणार आहेत. बाबतची विश्वसनीय माहीती भुसावळ बाजारपेठचे पोलीस स्टेशनचे पो नि श्री. राहुल वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डि बी पथकातील पोलीस स्टाफसह सापळा रचला असता इसम नामे अब्दुल हमीद कागल रा. रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक रावेर हा सदरच्या बनावट भारतीय चलनी नोटा विकत घेताना मिळुन आला. करीता आरोपी नामे 1) सैय्यद मुशाईद अली मुमताज अली रा. उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साक्षीदार 2) नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनी पेठ 10 नंबर शाळा जळगाव, 3) अब्दुल हमीद कागल रा. रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक रावेर अश्यां विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सि सि टी एन एस गुन्हा रजी नं 356/2024 भा. न्या. सं. क. 179, 180, 3(5) प्रमाणे दिनांक 04/09/2024 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. तसेच चौकशी दरम्यान यातील आरोपीतांवर दाखल गुन्ह्यांची माहीती मिळाली ती खालील प्रमाणे.

1) सैय्यद मुशाईद अली मुमताज अली रा. उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव-
01 वरणगाव पो. स्टे. जि. जळगाव ईसी ॲक्ट कलम 3, 7138/2023
2) अब्दुल हमीद अब्दुल कागल रा. रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक रावेर जि. जळगाव
01 एम आय डि सी पो स्टे जि जळगाव 72/2021 439, 489 बी.
02 जिल्हापेठ पो. स्टे जि जळगाव 134/2010 439, 489 बी.
03 जळगाव शहर पो स्टे जि जळगाव 77/2010 489
04 जळगाव शहर पो स्टे जि जळगाव 93/2017 489 बी.सी 34
05 मलकापुर पो स्टे जि बुलढाणा 81/2013
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव  महेश्वर रेड्डी,  अप्पर पोलीस अधिक्षक  अशोक नखाते,  उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ  कृष्णांत पिंगळे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी राजु सांगळे, पो हे कॉ 2692 विजय नेरकर, पो हे कॉ 2816 निलेश चौधरी, पो शि 3398 प्रशांत परदेशी, पो शी 293 योगेश माळी, पो शी 1817 अमर अढाळे, पो शी 1980 दिलीप कोल्हे, पो शी 2301 राहुल वानखेडे, पो शी 272 भुषण चौधरी अश्यांनी केली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी म. यांचे ताब्यातुन एकुण रक्कम 3,00,000/- रु. हस्तगत करुन वरील आरोपीतांना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास पो उप निरी राजु सांगळे हे करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.