सम्राट फाउंडेशन सावदा संचालित, सर्चलाईट इंग्लिश मिडीयम स्कूल वढोदे. ता.यावल शिक्षक दिवस कृतज्ञता सोहळा.

 सम्राट फाउंडेशन सावदा संचालित,सर्चलाईट इंग्लिश मिडीयम स्कूल वढोदे. ता.यावल शिक्षक दिवस कृतज्ञता सोहळा.

रावेर प्रतिनिधी विनोद कोळी [4:03 PM, 9/5/2024] +91 96577 65390: गुरू समान दाता नही याचक नाही शिष्य समान!तीनों लोक की संपदा ,सो गुरू दिन्ही दान! संत कबीर यांच्या वरील दोह्याप्रमाने गुरू सारखा कोणीच दाता नाही आणि शिष्य समान कोणी याचक नाही.गुरू हा या जगात आपल्याला तिन्ही लोक च्या संपत्ती पेक्षा ही श्रेष्ठ असे ज्ञानाचे दान देत असतात अशा या गुरुप्रंती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सम्राट फाउंडेशन सावदा, संचालित सर्च लाईट इंग्लिश मिडीयम स्कूल वढोदे प्र.सावदा, ता.यावल येथे दि.५ सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी “शिक्षक दिवस कृतज्ञता सोहळा” चे आयोजन करण्यात आले होते.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.आणि शाळेला देणगी देणाऱ्या दात्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमात ,क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला अशा विद्यार्थ्यांना मेडल व संविधानाच्या प्रति देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.आणि त्यासाठी पुढील प्रमाणे उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष .सलीम तळवी  ,(केंद्र प्रमुख बामनोद केंद्र.) प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ. इबरा गायकवाड.(ग्रंथालय अधीक्षक.धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर.) शामिभा पाटील.(सामाजिक कार्यकर्त्या तथा मानद सदस्या.) कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.मनोहर सुरवाडे  (उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख .धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर.)
विशेष अतिथी.  अनोमदर्शी तायडे  . (अध्यक्ष सम्राट फाउंडेशन सावदा.) रजु सवरणे. (अध्यक्ष.सामाजिक समता मंच रावेर.) ॲड.राजकुमार लोखंडे. (सामाजिक कार्यकर्ते सावदा.) नरेंद्र भालेराव. (ग्रा.प.सदस्य भामलवाडी.)

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.