ज्या जिल्हा परिषद शाळेत औटे यांनी शिक्षण घेतले. त्याच शाळेच्या प्रांगणात हा सत्कार समारंभ सोहळा पार पडला. यावेळी पंचक्रोशीतून लोक आले होते.बीड जिल्ह्यातील युपीएससीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीडच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील प्रांगणात यूपीएससी टॉपरचा नागरी सत्कार करण्यात आला.










