मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून घ्यामुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा…कारण दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. घाटकोपर पश्चिम येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे प्रस्तावित आहेत. ही कामे २६ एप्रिलला सकाळी १० ते २७ एप्रिलला सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.भटवाडी, बर्वेनगर, महापालिका वसाहत, काजूटेकडी, रामजी नगर, राम जोशी मार्ग, आझाद नगर, अकबरलाला कंपाऊंड, पारशीवाडी, सोनिया गांधी नगर, नामदार बाळासाहेब देसाई वसाहत. आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्रावरून पाणीपुरवठा होणारा विभाग, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर,

कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, रामनगर शोषण टाकी, डी अँड सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, विक्रोळी पार्क साईटचा काही भाग, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर, कातोडीपाडा, भीमनगर, भीमनगर, इंदिरा नगर, माझगाव डॉक कॉलनी, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर इत्यादीअसल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायण नगर, साने गुरूजी उदंचन केंद्र, हिल नंबर ३, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे.एम.एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग,

कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशाली वाडी, परेरा वाडी वाढत्या व तापत्या उन्हात राज्याने गुरुवारी दुपारी देशातील आजवरची सर्वाधिक ३१ हजार ३०५ मेगावॉट ही वीजमागणी नोंदवली. त्यादरम्यान राज्य सरकारी महावितरण कंपनीनेही सर्वाधिक विजेचे वितरण केले. राज्यभर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या उन्हामुळेच १४ मार्च २०२५ रोजी महावितरणच्या ग्राहकांनी २७ हजार १२६ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली होती. त्यावेळी मुंबईची मागणी ३,७२४ मेगावॉट होती. दोन्ही मिळून ३० हजार ८५० मेगावॉट विजेचे वहन राज्यात झाले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.