तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट बनावट तर नाही ना? असली नकली​चा फरक​ ओळखण्याची ट्रिक​ पाहा.

सध्या बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वापरात आणल्या गेल्या आहेत. या अगदी खऱ्या नोटेसारखी दिसते. त्यामुळे गृह मंत्रालयाकडूनही याबाबत हाय अर्लट जारी केला आहे.सध्या बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वापरात आणल्या गेल्या आहेत. या अगदी खऱ्या नोटेसारखी दिसते. त्यामुळे गृह मंत्रालयाकडूनही याबाबत हाय अर्लट जारी केला आहे. सरकारने इशारा दिला आहे की, ही 500 रुपयांची बनावट नोट खऱ्या नोटांसारख्या दिसतात आणि सामान्यत: यामध्ये अतंर करणे कठीण आहेत. सरकारने यासंबंधी ओळख करण्यासाठी काही चिन्ह सांगितले आहेत. ज्याच्याद्वारे बनावट नोटांची ओळख करणे शक्य आहे. जर चुकून तुमच्या हाती एखादी बनावट नोट आल्यास तुम्ही ती ओळखू शकता.गृह मंत्रालयाने सांगितले की,500 रुपयांच्या बनावट नोटा या खऱ्या नोटांशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. मात्र यात स्पेलिंगमध्ये चूक झाली आहे. ज्यामुळे अशा नोटांना सहजरित्या ओळखता येतात. 500 रुपयांची बनवाट नोट मध्ये असणारी स्पेलिंगमध्ये चूक ही या वाक्यात आहे.

जिथे मध्ये E च्या जागी A लिहिले आहे.नोटा आढळल्यास काय करावे? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नोट ओळखताना छोटी चूकही ही महागात पडू शकते. त्यामुळे बनावट नोट खूपच धोकादायक आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात या नोटांचा प्रसार होत आहे. सरकारी बँक इतर वित्तीय संस्थांना पण हाय अर्लट देण्यात आला आहे आणि त्यांना बनावट नोट ओळखण्यासंबंधी फोटोही जारी केला आहे. बँकांनी सांगितले की अशा नोटा आढळल्यास त्वरीत तपास यंत्रणांना याची माहिती द्या.बाजारात अगोदरही बनावट नोटा वापरात आणल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि संस्थांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

तसेच अशा नोटांबद्दल रिपोर्ट करण्याचा आग्रह केला आङे. त्याचे म्हणणे आहे की कोणत्याही एजन्सीला हे जाणून घेणे शक्य नाही की बाजारात किती प्रमाणात बनावट नोटा फिरत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाला याबाबत चिंता आहे आणि त्यांनी लोकांना अर्लट केले आहे.बनावट नोटा ओळखण्यासाठी आणि त्या बाजारात पसरण्यापासून रोखण्यासाठी सरकार सतत यंत्रणा अद्ययावत करत आहे. हे रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था  समन्वय गट आणि दहशतवाद वित्तपुरवठा आणि बनावट चलन  सेलची स्थापना करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. याशिवाय, बनावट नोटा ओळखण्यासाठी सर्व बँक शाखा/ बॅक ऑफिस आणि करन्सी चेस्ट शाखांमध्ये मशीन बसवण्यात आल्या आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.