चित्रकार सुनिल दाभाडे यांना मदर तेरेसा सेवारत्न पुरस्काराने सन्मानित.

चित्रकार सुनिल दाभाडे यांना मदर तेरेसा सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
भारतरत्न मदर तेरेसा यांच्या 114 व्या जयंती उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर, त्यांच्या कलेद्वारे देशभरात जनजागृती केल्याबद्दल चित्रकार सुनिल दाभाडे कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय, जळगांव यांना मदर तेरेसा स्वदेश रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, सुनिल दाभाडे हे विविध प्रसंगी पर्यावरण संरक्षण जनजागृती आणि शैक्षणिक जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून समाजात आणि देशात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच विविध प्रसंगी ते आपल्या चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीचे संदेश देत लोकांसाठी आणि समाजासाठी केलेल्या अमूल्य सेवेचे कौतुक करत उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात असलेल्या शांती फाऊंडेशन गोंडातर्फे चित्रकार सुनिल दाभाडे यांना मदर तेरेसा स्वदेश रत्न पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करून शिक्षकांसह देशवासीयांचाही गौरव झाला आहे. चित्रकार सुनिल दाभाडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राथमिक विभागाचा मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी विभागाचा मुक्ता पाटील , माध्यमिक विभागाचा मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी सुनिल दाभाडे चे अभिनंदनाचा वर्षाव केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.