प्रतिनिधी शाहिद खान जळगाव येथे दि.२९/०८/२०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजे सुमारास शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मागील बाजुस जुना खेडी रोड भागात एक इसम त्याच्या हातात पिस्तोल घेवुन लोकांमध्ये दहशत मंजवित आहे, अशी गुप्त बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी पो ऊ.प. निरी. मुबारक तडवी तसेच गुन्हे शोध पथकातील पोना. किरण वानखेडे, पो.हे.कॉ. विजय खैरे, पो कों, विक्की इंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे असे पथक तयार करुन दहशत माजविणाऱ्या इसमास पकडून कारवाई करा असे आदेशित केल्याने सदर पथक स्वप्नशिल अपार्टमेंट जवळ का.उ. कोल्हे शाळेच्या मागील बाजुस जुना खेडी रोड भागात दाखल होताच दहशत माजविणारा इसम पोलीसांना पाहून पळु लागल्याने त्या इसमास पोलीसांनी पाठलाग करुन त्यास पकडुन त्याचे कडून त्याच्या कमरेस असलेली गावठी बनावटीची पिस्तोल जप्त केली आहे. दहशत माजविणाऱ्या इस्माचे नाव गाव बाबत विचारपुस करुन सदर इस्म हा अल्पवयीन (विधी संघर्ष ग्रस्त बालक) असुन त्याचे विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.हे. कॉ. विजय खैरे करीत आहे.महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…
शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…
