यावल तालुक्यात गेल्या महीन्यापासून धुमाकुळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर वनविभागाने रात्रीच्या वेळेस यशस्वी सापळा रचुन जेरबंद करण्यात यश मिळविले असून शेतकरी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निस्वास टाकला आहे.या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल पश्चीम वनक्षेत्राच्या परिसरात मागील महीन्यापासुन धुमाकुळ घालणारा व दोन चिमकुल्या बाळांचा बळी घेणारा बिबट्या अखेर .










