पाचोर्यात गोविंदा ची मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली.

पाचोर्यात गोविंदा ची मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली कॉग्रेस ची आर्थिक मदतीची मागणी.

पाचोरा प्रतिनिधी – शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत ३५ वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला. मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत गोविंदा च्या परीवाराला आर्थिक मदतीची कॉग्रेस ने मागणी केली आहे

शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडी चे नियोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा ३२ वर्षीय युवक दहीहंडी फोडतांना खाली पडला त्यास हॉस्पिटल मध्ये औषध उपचार सुरू असतांनाच आज दि. २८ रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली. स्व. नितीन च्या जाण्याने शहरात शोककळा पसरली घटनेचे वृत्त मिळताच कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परीवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले

शहरात या घटनेचे वृत्त समजताच शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात नितीन चौधरी चे अंत्यसंस्कार करण्यात आले.. नितीन हा रिक्षा चालक होता घरातील कर्ता पुरुष होता.हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पच्छात आई वडील दोन भाउ आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.