शिवप्रेमी सेना यांच्या कडुन पारोळा। तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांना निवेदन.

शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष योगराज चंद्रकांत लोहार यांच्या कडुन पारोळा। तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले. .

पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. सिंधुदुर्गातील राजकोट किल्यावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक शत् करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 35 फुटी,पुतळा कोसळला सदर पुतळा 4डिसेबर 2023 रोजी उभारण्यात आला होता पंरतु 26/08/2024 रोजी वार मंगळवारी पुतळा कोसळन्याची दुर्घटना घडली इतका हलक्या व निक्रुष्ट दर्जाचा पुतळा कसा उभारण्यात आला केंद्र सरकारने सदर पुतळा उभारत असताना पाहणी केली नाही का असा जाब विचारण्या कामी सदर घटनेचा निषेध व्यक्त करुन निवेदन देण्यात आले त्या वेळी उपस्थित गोपाल मरसाळे , शिवप्रेमी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश पारधी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवप्रेमी सेना, योगेश पाटील , महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सचिव लकी गोधळी असे कार्यकर्ते उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.