राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जळगाव जिल्हा दौरा.जळगाव, -: मंत्री आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिलप्रणाणे-
शनिवार, दिनांक 12 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 08.00 वाजता “मातोश्री शिवाजी नगर मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा येथून मोटारीने रुईखेड ता. मुक्ताईनगर जि. जळगाव कडे प्रस्थान.
सकाळी 10.30 वाजता रुईखेड ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे हनुमान जयंती कार्यक्रमानिमीत्त भेट. सकाळी 11.00 वाजता शिरसाळा मारोती ता. बोदवड जि. जळगाव येथे हनुमान जयंतीनिमीत्त महाप्रसाद वाटप कार्यक्रमास उपस्थिती.









