“इकरा युनानी मेडीकल कॉलेज तर्फे कोलकाताच्या आर जी कार मेडिकल कॉलेज घटनेच्या निषेध रॅली”

“इकरा युनानी मेडीकल कॉलेज तर्फे कोलकाताच्या आर जी कार मेडिकल कॉलेज घटनेच्या निषेध रॅली”

इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फे पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देश भ्रात संतापाची लाट उसळली आहे त्याचे निषेध रॅलीचे आयोजन काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. समिना खान, डॉ. नाजेमा खान, डॉ. सुमेया सालार, डॉ. गझाला अन्सारी, डॉ. एजाज शाह, डॉ. मुजिब पिंजारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्याने सहभाग घेतला या रॅलीचे प्रारंभ डॉ. अब्दुल करीम सालर यांनी केले त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि आपल्या देशात महिला सुरक्षा हा गंभिर विषय आहे. आणि आज देशात आई, बहिण सुरक्षीत नाही. चार चार वर्षाच्या मुली सुरशित नाही डॉ. महिला हया 24 तास डुयटी करता त्या सुध्दा सुरक्षित नाही. देशात कडक कायदा पाहिजे त्यामुळे महिला हया सुरक्षित राहातील.

आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी या रॅलीचे आयोजन केले व तसेच महाविद्यालयाचे स्टॉफ यांचे सुध्दा अभिनंदन करतो. व नंतर रॅलीची सुरुवात करण्यात आले रॅली काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने येऊन भाऊच्या उद्यान जवळ येऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यकत केले व या घटनेचा तीव्र निषेध् करत रॅलीचे समापन करण्यात आले

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.