बदलापूर येथील घटनेच्या निषेध, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मनसेतर्फे निवेदन. .
पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. पारोळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे बदलापूर मुंबई उपनगर एका शाळेतील दोन अल्पवयीन बालिकांवर आमानुस अत्याचार झाला आहे च्या नराधमाने अत्याचार केला तो त्या शाळेतील कर्मचारी आहे









