महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव तर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा तिसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रम सूर्य जीवनी बहुउद्देशीय संस्था जळगाव या सभागृहात घेण्यात आल्या. त्यानिमित्त सूर्यजीवनी बहुउद्देशीय संस्था जळगाव चे अध्यक्ष सुनील जाधव सर हे होते. तसेच प्रख्यात विधीतज्ञ राजेशजी झाल्टे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव चे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान आशिष सपकाळे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड उपाध्यक्ष भारतीय रंधे मोनू अडकमोल सचिव नीलू ताई इंगळे सहसचिव तृषाल सोनवणे खजिनदार सचिन सरकटे
सर कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे सर या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रीतीलाल पवार सर तसेच प्राध्यापक विशाल पवार सर यांनी वक्तृत्व स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून काम बघितले. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सर्व धर्म जाती यांनी सहभाग नोंदविला. त्यानिमित्त पारितोषिक देण्यात आले. प्रथम पारितोषिक निकिता समाधान सोनवणे .द्वितीय परितोषिक जुगल आशिष सपकाळे.
तृतीय पारितोषिक हर्षिता मिलिंद सोनवणे. आणि उत्तेजनार्थ पारितोषिक त्रिशा त्रुशाल सोनवणे यांना देण्यात आल. विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव निकिता सोनवणे चैतन्य पाटील हर्षिता सोनवणे कोळी गायत्री शर्मा चिरायू उमेश वाणी जुगल सपकाळे भूमिका शर्मा पूजा इंगळे समीक्षा कोळी आदींनी सहभाग नोंदविला.









