रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची 15 तालुक्यांमध्ये संवाद यात्रा.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची 15 तालुक्यांमध्ये संवाद यात्रा

राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास साहेब आठवले यांच्या आदेशानुसार रमेश मकासरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज यावल तालुक्यामध्ये संवाद यात्रा निघाली आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात विचार मय शासनाच्या योजना गोरं गरीब आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे रिपब्लिकन पक्ष हा गतिमान करण्यासाठी गाव पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज यावल तालुक्यामध्ये संवाद यात्रा मोठ्या संख्येने संवाद यात्रेचं स्वागत करण्यात आले 15 तालुक्यामध्ये संवाद यात्रा निघणार आहे यह संवाद यात्रा ला प्रमुख नेते मार्गदर्शन करणार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष सुदाम सोनवणे खानदेश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव. जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष ईश्वर इंगळे वह यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे व बाबा अडकमोल यांनी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.