भुसावळ प्रतिनिधी यवराज कुरकुरे कोचुर तालुका रावेर येथील मुळ रहिवाशी दिनकर संपत महाजन यांची नात व सुनील दिनकर महाजन (बोईसर,फार्मासिस्ट)व शहापूर (म.प्र.)येथील हॉटेल आनंद सागर,मंगल परिसर चे संचालक युवराज कडू टेमकर यांची सून डॉ.अपूर्वा रितेश टेमकर हिचे जर्मनी (बर्लिन)येथे पब्लिक युनिव्हर्सिटीऑफ पोटसडम या शासकीय महाविद्यालयात एम.डी.(पब्लिक हेल्थ अँन्ड न्यूट्रिशन) या कोर्स साठी तिची निवड झाली असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
