केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा.

जळगाव, : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.मंगळवार दिनांक ०८ एप्रिल २०२५ रोजी ०५:३० वाजता पाटलीपुत्र एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन.

संध्याकाळी ५:४५ वाजता मोटारीने जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी०९:४५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर चर्चा.

सकाळी १०:१५ वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सकाळी११:३० वाजता आकाशवाणी चौकातील लाड वंजारी मंगल कार्यालयात नागरिकांच्या मेळाव्यात सहभाग. दुपारी १२:३० वाजता आकाशवाणी चौकातून मोटारीने बुलढाण्याकडे प्रयाण.

  • Related Posts

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

     केरळ पोलिसांनी अभिनेत्रींसंदर्भात आक्षेपार्ट टिप्पणी करणाऱ्या एका युट्यूबरला अटक केली आहे.दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या YouTuber ला अटक केल्याची घटना केरळमध्ये घडली. एर्नाकुलम पोलिसांनी अटक केलेल्या या युट्यूबरचे…

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

     पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    महिला कलाकारांविषयी अश्लिल कमेंट, पोलिसांनी युट्यूबरच्या मुसक्या आवळल्या; लोकप्रिय अभिनेत्रीलाही दिलेला त्रास.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…