मुंजलवाडी गावाजवळील दुचाकीवर झाड कोसळून बापाचा मृत्यु तर मुलगा जखमी.

मुंजलवाडी गावाजवळील दुचाकीवर झाड कोसळून बापाचा मृत्यु तर मुलगा जखमी

रावेर ता.प्रतिनिधी :प्रदीप महाराज दि.23 ऑगस्ट2024 रोजी सायकाळी 4:30 वाजे सुमारास मुंजलवाडी कुसुंबा पाल रोडवरील रमेश भगवान पाटील यांच्या शेताजवळील खडक्यानदी पो . हेलापडाव ता. झिरण्या (मध्य प्रदेश ) येथील शेतकरी रावेर येथून शेती उपयोगी साहित्य ठिंबक घेऊन मोटर सायकल गाडी क्र MP – 10 MX 0660 वर आपल्या मुला सोबत घरी जात असतांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अचानक निबांचे झाड हे मोटर सायकल वर कोसळले असता यात दुदैवी बदा मांगु सोलंकी याचा झाडा खाली दाबुन मृत्यु झाला .

गांवातील वार्ता कळताच गावातील नागरीक तसेच मुंजलवाडी गांवचे पोलीस पाटील राधेश्याम धनगर ,संरपंच अशोक हिवराळे , मुंजलवाडी भाजपा शाखा प्रमुख प्रविण अजलसोंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रावेर पोलिस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल सतिष सानप , संतोष गोदगे यांनी मयत यांचा पंचनामा करुण शव विच्छेदना साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले तसेच त्याचा मुलगा जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णाल्यात आणण्यात आले तसेच रावेर पो निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो .हे .कॉ. सिकंदर तडवी पुढील तपास करीत आहे

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द