आता जळगाव , धुळे येथे जाण्याची गरज नाही आता आपल्या पारोळा शहरात सुरू झाले आहे दुर्बीणद्वारे शास्त्रक्रिया सुविधा.

पारोळा येथील श्री साई हॉस्पिटल स्त्रियांचे हॉस्पिटल व सोनाग्राफी सेंटर येथे दुर्बीणद्वारे शास्त्रक्रिया सुविधा सुरू झाली आहे शिबिराचे आयोजन देखील राबवण्यात येणार आहे शिबिराचे दिनांक 2,3,4 एप्रिल 2025 स.10.1 पर्यंत राहणार आहे शिबिरातील रुग्णांना ऑपरेशनची गरज असल्यास अत्यल्प दरात दुर्बीणद्वारे ऑपरेशन करण्यात येईल गर्भवती महिलांची सोनोग्राफी अत्यल्प दरात करण्यात येईल.

गर्भपिशवीचे ऑपरेशन , गर्भपिशवीतील गाठींचे ऑपरेशन , स्तनातील गाठींचे ऑपरेशन , संततीचे ऑपरेशन , अपेंडिक्सचे ऑपरेशन , हर्निया ऑपरेशन खालील सर्व तपासणी शिबिरात मोफत करण्यात येतील (1) पाळी अनियमितता (2) अंगावरून अधिक जाणे (3) पांढरे पाणी जाणे (4) गर्भाशयाचे आजार (5) वंध्यत्व निदान व उपचार (6) कुटुंब नियोजन सल्ला (7) गर्भाशयातील गाठींचे विकार (8) स्तनांचे आजार या सर्व आजारांवर निदान करण्यात येईल .शिबिराचे स्थळ श्री साई हॉस्पिटल कजगाव रोड पारोळा शिबिरातील तज्ञ डॉ.महेश एस. पवार एम. एस.आयु स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ञ जे गरजु असतील त्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.