जळगाव येथे पर्यावरण पूरक राखी बनवण्याची कार्यशाळेत कागदापासून राखी बनवण्याचा आनंद .

नात्याच्या जपणुकीसह पर्यावरणाचं रक्षण करणारी राखी

उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे पर्यावरण पूरक राखी बनवण्याची कार्यशाळा मानव सेवा मंडळ, संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे पर्यावरण पूरक राखी बनवण्याची कार्यशाळेत कागदापासून राखी बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. या उपक्रमात तयार केलेली राखी वृक्षाला बाधुन त्याला आपला भाऊ समजून आपण सर्वांनी वृक्षाचे रक्षण केले पाहिजे. तर वृक्ष वाचतील व पर्यावरणाचा हास रोखला जाऊ शकतो .या उपक्रमातून वृक्ष संवर्धन संदेश दिला आहे. पर्यावरण पुरक राखी व वृक्ष यांचे महत्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याघा प्रयत्न या इको क्लब अंतर्गत या उपक्रमा व्दारे केला जात असल्याचे उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी सांगितले. सुनिल दाभाडे यांनी प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पुरक राखी तयार करुन यासाठी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यशाळेत पर्यावरण पुरक राखी कशी तयार करायची याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी कागदापासून अतिशय सहजरीत्या वेगवेगळ्या आकाराचे राखी बनवण्यास शिकवले . विविध आकाराचे राखी बनवून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी 201 पर्यावरण पुरक राखी बनवून पर्यावरण संवर्धनाचा शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांकडून संकल्प करुन घेतला. उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया , मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कौतुक केले. या कार्यशाळेसाठी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील शाळेतील शिक्षक हर्षा चौधरी ,मिरा चौधरी, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे, मनिषा तायडे , प्राजक्ता बिरारी, भारती मॅडम, शिंदे मॅडम व कर्मचारी दिनेश बाविस्कर, विकास चौधरी इत्यादी नी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.