गोमाता व गोवंश रक्षणासाठी गोतस्कांरावर मकोका कारवाई होणार विधी मंडळात घेतलेल्या निर्णयाने गोरक्षक आनंदी.

गोमाता व गोवंश रक्षणासाठी गोतस्कांरावर मकोका कारवाई होणार विधी मंडळात घेतलेल्या निर्णयाने गोरक्षक आनंदी.

आज खरंच गोमातेला गोवंशाला न्याय मिळाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे व मंत्रीमंडळाने ह्रदयाला सुन गोरक्षकांकाडुन धन्यवाद राज्यात गोमातेला राज्य माता सन्मान गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास गोतस्कारा कडुन गोहत्या गोवंश हत्या मोठ्या प्रमाणावर चालु आहे

देशी गाईचे प्रमाण हे जवळपास नामोनिशाण होत आहे शंका न येण्यासाठी अक्षरक्षाः गोतस्कर गाईची गोवंशाची हत्या करत त्यांच्या मांसाची महागड्या प्रवासी गाड्यांच्या मधुन वापर होतो एवढेच नव्हे तर मध्यरात्री दुसर्या राज्यातुन कत्तली साठी गोवंश आणले जातात एका प्रकारात अॅम्बुलन्स मधुन वाहतुक घडल्याची घटना घडली आज राज्यात कसाबला गोतस्काराला कायद्याचे भय नाही राहिले जो गोसेवक गोरक्षक कत्तली ची वाहतुक अडवितो त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन संम्पविले जाते पण विधीमंडळात आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी गोहत्या करर्यावर कठोर शिक्षा व्हावी मकोका कारवाई करणार होणार जेणेकरून कसाई गोतस्कर गाईची गोवंशाची हत्या थांबणार कत्तलीची वाहतुक नाही होणार जेणेकरुन राज्य मातेचे गोवंशाचे रक्षण होणार या पवित्र निर्णयाने गोरक्षकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे

ज्या ज्या भागात गोमाता गोवंश हत्या होते तेथील माहीती जवळील पोलीस स्टेशनला कळवावी जेणेकरुन गोतस्कर कसाई पकडले जातील असे आवाहन गोरक्षक रोहित महाले यांनी केले

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.