जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला हजारोच्या संख्येत सामील व्हा – अनिल महाजन,प्रदेश अध्यक्ष ,महाराष्ट्र माळी समाज महसंघ.

दिनांक २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० जळगाव येथे ओबीसी -बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्राचा ओबीसी-बहुजन समाजाचा मेळावा संपन्न होत आहे.

सदर ओबीसी महामेळाव्याला ओबीसी नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब हे प्रमुख उपस्थिती असणार आहे. ओबीसी महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व माळी पंचम मंडळ तसेच तालुकास्तरीय सर्व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवायची आहे. बहुजन समाजासाठी लढणारे आपले नेते छगनराव भुजबळ यांना ताकद देण्यासाठी व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सर्वांनी ओबीसी महामेळाव्याला आपली उपस्थिती द्यायची आहे. असे आहवान महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन उत्तर महाराष्ट्रातील माळी समाजाला व बहुजन समाजाला आव्हान केले आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ओबीसी महामेळाव्याला उपस्थित रहावे. शनिवार, दि. २२ मार्च २०२५
वेळ : सायं. ०५:०० वाजता. , स्थळ : मानराज पार्क मैदान, जळगाव- धुळे रोड, आर एल हॉस्पिटलसमोर, जळगाव.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.