राज्य पत्रकार पत्रकार संघाची बैठक उत्साहा त संपन्न.

राज्य पत्रकार पत्रकार संघाची बैठक उत्साहा त संपन्न. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे ग्रा.जिल्हाध्यक्ष हस्ते सत्कार

रावेर. प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाची बैठक रविवार रोजी सावदा रेस्ट हाऊस येथे तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी परिसरातील पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्र तर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वासाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असे यावेळी ठरविण्यामाणे समाजात होणारे अनुचित प्रकार यास लगाम घालण्याचे कार्य करतो. त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेरत आले.

पञकार संवाद याञेस मुंबई मंञालय येथे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस उपस्थितीती यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल ,सचिव इकबाल पिंजारी , नवनिर्वाचित ता.अध्यक्ष रविंद्र महाजन , उपाध्यक्ष सुमित पाटील, विनायक जहुरे, विजय अवसरमल , माजी ता.अध्यक्ष प्रमोद कोंडे, सावदा शहर अध्यक्ष राजेश चौधरी, प्रदीप कुलकर्णी, कैलास लवंगडे, संजीव चौधरी, किशोर परदेशी, रुपेश इंगळे, विजय के. अवसरमल, भूषण सोनवणे, पुरुषोत्तम संगपाल, यावेळी उपस्थित होते.सदर प्रास्ताविक इकबाल पिंजारी, विजय अवसरमल यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. दिलिप सोनवणे यांनी मानले.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द