महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा जळगाव जिल्हा दौरा.

नाशिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी या 10 ते 12 मार्च दरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा जळगाव जिल्ह्याअंतर्गत शासकीय दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे,
सोमवार दिनांक १० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ०५.०० वाजेपर्यंत प्रवास व शासकीय विश्रामगृह जळगाव येथे मुक्काम.मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी सकाळी ०८.३० ते १०,०० वाजेपर्यंत जळगाव ते बोदवड प्रवास, सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत बोदवड येथे ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी, दुपारी १२.०० ते १२.३० वाजेपर्यंत बोदवड ते मुक्ताईनगर प्रवास.

दुपारी १२.३० ते २.०० वाजेपर्यंत ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी, मुक्ताईनगर. दुपारी २०० ते ३.००राखीव. दुपारी ३.०० ते ४.०० तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर येथे बोदवड व मुक्ताईनगर हया दोन तालुक्यातील विविध तालुका प्रमुख यांची आढावा बैठक नंतर मुक्ताईनगर ते भुसावळ प्रवास व शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे मुक्काम.

बुधवार दिनांक १२मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत भुसावळ येथील ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी. दुपारी १२.००ते १.०० वाजेपर्यंत राखीव. दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यंत भुसावळ ते जळगाव प्रवास. दुपारी ०३ ते ०५ जळगाव जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी/ सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हापरिषद येथे प्रपत्र भरणे व इतर कामकाजाबाबत आढावा बैठक.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.