आय टी आय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न .

जळगांव. दिनांक 24/2/2025 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी औचित्य साधून संस्थेचे प्राचार्य एस एन साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

त्याप्रसगी संस्थेचे गटनिदेशक  नितीन चौधरी सर यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी चे रक्त संक्रमण अधिकारी  डॉ खडके,  प्रदीप पाडवी व संकलन टीम वतीने संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मिळून तब्बल 39 रक्तबॅग संकलित केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महेश सुर्यवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी  रमेश सपकाळ सर, संदिप उगले व सर्वश्री गटनिदेशक  लोमेश धांडे, एस आर बोरोले, चन्द्रशेखर घोडके तसेच शिल्प निदेशक यांनीपरिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.