वाळू माफिया यांना कंटाळून शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन! एरंडोल तहसीलदार आहेत कुठे?

वाळू माफिया यांना कंटाळून शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन! एरंडोल तहसीलदार आहेत कुठे?

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये वाळू माफियांची धुमाकूळ कढोली गावातील शेतकरी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले निवेदन.

वैजनाथ मार्गे सावदा रिंगणगाव कडून एरंडोल कडे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांचे बनलेले रस्ते वाळू माफियांकडून खराब होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात आली

दरम्यान एरंडोल येथील तहसीलदार मॅडम यांना काही दिवसापूर्वी कढोली येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले होते. परंतु यावर एरंडोल तहसीलदार मॅडम यांनी कोणतीही कारवाई न करता शेतकरी एरंडोल येथून परत आले. परंतु लगेच काही दिवसांनी शेतकरी यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले

काही दिवसापूर्वी वैजनाथ सावदा रस्ता तयार झालेला आहे परंतु वाळू माफिया हे आपल्या ट्रॅक्टर द्वारे रस्ता खराब करत असल्याची तक्रार एरंडोल तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी केलेली होती आपल्याला वाळूचे ट्रॅक्टर न्यायचे असेल तर दुसऱ्या मार्गाने वाहतूक करा परंतु आमचा शेतकऱ्यांचा रस्ता आपण खराब करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

वाहतूक बंद नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा शेतकरी यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.