शिवजयंती निमित्त आज दिनांक 19/ 2 /2025 रोजी वासुमित्रा फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ चौक रामेश्वर कॉलनी येथे रक्तदान ..

शिवजयंती निमित्त आज दिनांक 19/ 2 /2025 रोजी वासुमित्रा फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ चौक रामेश्वर कॉलनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते

रक्तदान शिबिराची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली त्याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश भाऊ सोनवणे, वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भुषण भाऊ सोनवणे, उद्योजक यशवंत पाटील, विजयरथ फाउंडेशनचे अमोल पाटील, जयेश पाटील, श्रीकांत शोले, संदीप येवले, शशिकांत पाटील,विनोद ढमाले, राहुल देशमुख, प्रशांत सोनवणे, देवेंद्र मराठे,बबलू सपकाळे ,मनोज निंबाळकर ,केतन सोनवणे, योगेश सोनवणे , दीपक मांडोळे,मयूर पाटील ,आकाश हिवाळे, प्रवीण जाधव, धीरज केने, मोहन यादव, मनोज राठोड, गजानन रायते, गोलू सोनार, भूषण जोशी, गौरव सपकाळे, प्रतीक सोनवणे, रमेश केने, कृष्णा सपके, मिलिंद सोनवणे, भगवान भालेराव आदी उपस्थित होते
रक्तदान शिबिरात 50 युवकांनी रक्तदान केलेशिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे सहकार्य लाभले

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.