आजि/माजि सैनिकांची प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावर समिती बैठकीचे वेळापत्रक.

आजि/माजि सैनिकांची प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावर समिती बैठकीचे वेळापत्रक.जळगाव – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली तालुक्यातील आजि/माजि सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर समिती बैठकीबाबत सर्व आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे कुटुंब विविध्द विभागातील शासकिय कामे जलतरीत्या व प्राध्यान्याणे निर्गत करण्यासाठी तालुका स्तरावर बैठकी घेण्यात येणार आहे. तरी आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंबतील व्यक्तीनी तालुकास्तरीय वेळापत्रकाप्रमाने व त्या तारखेनुसार व दिलेल्या वेळे नुसार आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

रावेर येथे ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, पारोळा येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, अमळनेर येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:०० वाजता, एरंडोल येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, धरणगाव येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता, मुक्ताईनगर येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, बोदवड येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता, यावल येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता , भुसावळ येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता, चाळीसगाव येथे २० फेब्रुवारी २०२५ रोजी ११:३० वाजता, भडगाव येथे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, पाचोरा येथे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता ,चोपडा येथे ०४ मार्च २०२५ रोजी १०:३० वाजता , जामनेर येथे ०६ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता , जळगाव येथे ११ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता तालुका स्तरावर समिती बैठकी आयोजित करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.