आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे….

२२.०७.२०२४ रोजी ठिक १२.०० वाजता सुरत नागपूर महामार्ग क्र. ६ ठिकाण नवापूर देवलफळी चौफुली येथे हायवे बंद करणे. संदर्भ ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठक घेणे बाबत…

महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठक घेणेत यावी याबाबत दिनांक २८.०६.२०२४ पासून आजपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून न्याय हक्कासाठी सुरु होते. आंदोलनात अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी सुध्दा पाठींबा दिला होता व काहींनी आंदोलनात सुध्दा सहभाग घेतला आहे. महोदयांना विनंती की, धरणे आंदोलनाचा आज १८ वा दिवस असतांना सुध्दा प्रशासनाने आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे नाईलाजस्तव शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२२.०७.२०२४ रोजी ठिक १२.०० वाजता सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, ठिकाण देवलफळी चौफुली नवापूर येथील हायवे ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठकीची लेखी तारीख ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) च्या बैठकीत क्रमांक १ ते क्र. २१ मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक चर्चा घडवून मागण्या सोडविण्याची हमी देणेची लेखी आदेश देणेत यावा.अशी मागणी
आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनात जिल्हा परिषद सदस्य भरत दादा गावित के टी गावित हिरामण पाडवी विजय ठाकरे आदी

  • Related Posts

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल… धरणगाव‌ तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय…

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. चोपडा :- पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.