गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

गावठी कट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून अश्यां लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले.

त्यावरुन पोना रणजीत जाधव हे जामनेश शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की, दामले प्लॉट भागातील निलेश मोरे यांचे जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावर बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह कमलाकर बागुल, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ निलेश मोरे, दामले प्लॉट भाग जामनेर याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर करण्याचे आदेश दिलेत. त्यावरून निलेश मोरे याचा जामनेर शहरात दामले प्लॉट भागात मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात १ गावठी बनावटीची पिस्टल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द जामनेर पो.स्टे. गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी जामनेर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, धनंजय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.