शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या ;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला 6 अग्निशमन गाड्या ;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान सर्व 6 नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील अधिकारी यांना वाहनाच्या प्रतिकात्मक चाबी देत लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील भुसावळ, चोपड़ा चाळीसगाव, पाचोरा, जामनेर,अमळनेर या नगरपालिका/नगरपरिषदेसाठी अग्निशामन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील,आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षकडॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.

मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एम एफ आर व्ही ची वैशिष्ट्येप्रगत आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे वाहन हाय प्रेशर वॉटर मीटर सिस्टीम,हाय प्रेशर वॉटर मिटर सिस्टीम,फोम प्रेशर सिस्टीम.आपत्कालीन रेस्क्यू टूल्स (बचाव कार्य साहीत्य).आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे.जिल्ह्यातील दुर्गम भागातील आपत्ती झोन पर्यंत पोहोचण्याची क्षमता. जिल्ह्यातील जीवित व वित्तहानीशी सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्ह्याची अग्निशमन यंत्रणा अद्यावत असणे आवश्यक होती, त्याची पूर्तता झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.