भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण  भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

संविधान उद्देशिका प्रतिनिधिक स्वरूपात ज्यांना देण्यात आल्या त्यात तृतीयपंथीय समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मानव सुरेश इंगळे, खडगाव, ता. जामनेर येथील वाघूर प्रकल्पामुळे घर संपादित झालेले प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून  समाधान लोटू माळी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मौजे मेलाने, ता. चोपडा येथील सरपंच श्रीमती. लालबाई प्रताप पावरा, जि. प. शाळा पिलखेडे ता जळगाव येथे शिक्षण घेत असलेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कु. मेघना विक्रम भालेराव, सिंधी समाजातील विद्यार्थिनी डॉ. नान्सी मुकेश सदमानी हिला
भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.