रक्तदान हे जीवनदान, शिवसैनिकांचे स्तुत्य पाऊल – पालकमंत्री गुलाबराव पाटील.

रक्तदान हे जीवनदान, शिवसैनिकांचे स्तुत्य पाऊल – पालकमंत्री गुलाबराव पाटील.खेडी येथे शिवसेना व मुक्ति फाउंडेशनतर्फे विशेष रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न  वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला खेडी येथे शिवसेना, जीपीएस परिवार व मुक्ति फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रक्तदान हे पीडित आणि गंभीर रुग्णांसाठी जीवनदान असून, रक्तदाता हा ईश्वर समान असतो. शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी हे पवित्र कार्य पुढे नेणे हे अत्यंत प्रशंसनीय आहे.रक्तदानासारख्या महत्त्वाच्या उपक्रमासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात माजी. जि. प. सदस्य गोपाल चौधरी, कृ.ऊ.बा.चे माजी सभापती कैलास चौधरी, पं.स. चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शाखा प्रमुख मच्छिंद्र सपकाळे, सरपंच तेजस कैलास चौधरी, उपसरपंच अतुल सपकाळे, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, डॉ. रवींद्र पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिबिरात अनेक रक्तदाते आणि शिवसैनिकांसह खेडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या उपक्रमाद्वारे शेकडो गरजू रुग्णांना मदत होणार असून, सामाजिक एकजुटीचा संदेश दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुकुंदराव गोसावी यांनी केले तर आभार मच्छिंद्र सपकाळे यांनी मानले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.