एरंडोल येथे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करत अभिनंदन केले.

एकलव्य संघटनेच्या वतीने आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज एरंडोल येथे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करत अभिनंदन केले.

निवडणुक काळात या संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांसह समाजातील मंडळींनी मोठी मेहनत घेतली. आज आमदार म्हणुन जे आपणा समोर उभा आहे, त्यात एकलव्य संघटना व समाजाचे खुप मोठे योगदान आहे. या सत्काराप्रती आपले आभार मानावे तेवढे थोडेच असुन असेच प्रेम आगामी काळात देखील सोबत असेलचं, ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच गाव तेथे एकलव्य भवन उभारणार असल्याचे आश्वासित केले.प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, पं.स.मा.सभापती अनिलभाऊ महाजन, तालुकासंघटक संभा पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, ताडे सरपंच सचिन पाटील, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील यांचेसह एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य व जळगांव जिल्हा पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव व आदी मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.