हमीभावासाठी पारोळा येथे शेतकरी संघटना व स्व भा प चे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण..

हमीभावासाठी पारोळा येथे शेतकरी संघटना व स्व भा प चे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण
 वाल्मीक पाटील पंजाब मधील शेतकरी आंदोलन व हमीभावासाठी होत असलेल्या आंदोलनाला केंद्र सरकारने सरदार ढल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी निवेदन दिलेएक वर्ष होत आले असून पंजाब व हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून शेती व्यवसायातील अनिश्चितता व असुरक्षितता पाहता या शेतकरी संघटनांनी उत्पन्नाची हमी मागितली आहे त्यासाठी कोणीही किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये असा कायदा करण्यात यावा

शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे भूमी अधिग्रहण कायदा व इतर काही मागणी आहेत
सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी जळगाव जिल्हा शेतकरी संघटना तसेच स्वभाप च्या वतीने निवेदन देण्यात आले
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील उपाध्यक्ष अनिल पाटील स्वभाप चे अरविंद बोरसे संभाजी पाटील संजय पाटील दिलीप पाटील विकास शिंदे भाऊसाहेब पाटील इतर शेतकरी उपस्थित होते

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.