आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला जागे करण्यासाठी तुरर्वाद्य वाजवून निषेध , आदिवासी मंत्रांच्या करण्यात आला निषेध.

आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला जागे करण्यासाठी तुरर्वाद्य वाजवून निषेध , आदिवासी मंत्रांच्या करण्यात आला निषेध

नंदूरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे

आदीवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज 11 दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी आज तूर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला. आदिवासी समाजाच्या मयती मध्ये हे तूर वाद्य वाजवण्यात येते. म्हणून झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हे तूर वाद्य वाजवण्यात आले . राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहे. आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही आहे म्हणून आंदोलकां तर्फे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित यांचा निषेध करण्यात आला.नंदुरबार जिल्हा सह महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट्र आहेत म्हणून आदिवासी चा विकास हा खोळंबला आहे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर मांडल्या जातील असे आश्वासन दिले .परंतु जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे .म्हणून आदिवासी मंत्री विजय कुमार गावित यांच्या निषेध करण्यात येतो असे आंदोलकांना तर्फे सांगण्यात आले. यावेळी के.टी.गावित हिरामण पाडवी अजय वळवी रोहन नटावदकर ,राणी गावित, यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल… धरणगाव‌ तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय…

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. चोपडा :- पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.