नगरदेवळा नागिनसह सोळा सापाची पिल्ले आढळले.

नगरदेवळा नागिनसह सोळा सापाची पिल्ले आढळले

पाचोरा/भडगाव तालुका प्रतिनिधी: यशकुमार पाटील

पाचोरा : तालुक्यातील नगरदेवळा येथील शेतकरी छोटु दत्तु पाटील यांच्या वडगांव शिवारातील शेतात गोठ्यातील चाराच्या कुट्टीत सर्प आढळला. त्यांनी त्वरित सर्पमित्र सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. त्याठिकाणी सर्पमित्र सागर पाटील बाळदकर व त्याचेसह मित्र सागर महाजन भडगाव यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की, तेथे भारतीय स्पेक्टॅकल कोब्रा जातीची नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात अशा अंदाजान्वे त्यांनी एका मागेमाग एक असे तब्बल सोळा सापाची पिल्ले बाहेर काढून त्या सर्वांना जीवन दान दिले.

“माझ्या चौदा वर्षांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे की, एका नागीणचे सोळा पिल्ले सापडलेत. या ठिकाणी गेल्यावर मला तेथे अजून पिल्ले असू शकतात, असा संशय आला. हळूहळू सर्व पिल्ले बाहेर काढली. मार्च, एप्रिल महिन्यात साधारणपणे सर्वांचा प्रजनन काळ असतो व सर्प अंडी घालतात. त्यानंतर दोन महिन्यांत ती फुटतात, यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर पिल्ले निघाली. असल्याचे सागर पाटील, सर्पमित्र, बाळद यांनी सांगितले

Related Posts

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.