महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची 8 तारखेला धानोरा, तालुका चोपडा येथे महत्त्वाची बैठक..

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची 8 तारखेला धानोरा, तालुका चोपडा येथे महत्त्वाची बैठक..

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे दिनांक 08/12/2024 रविवार रोजी सकाळी दहा वाजता धानोरा, तालुका चोपडा येथे सकाळी दहा वाजता पदाधिकारी, सहकारी यांची बैठक आयोजित केली आहे.

बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा,यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्या मधील पदाधिकारी नियुक्ती सुद्धा करण्यात येणार आहे. या प्रसंगी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे व समस्या सोडविण्यासाठी पक्षाच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सर्वांनी उपस्थित रहावे हि विनंती._अविनाश पाटील  जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.