आमदार राजू मामा भोळे साठी गिरीश महाजन का प्रचार करत नाही?

आमदार राजू मामा भोळे साठी गिरीश महाजन का प्रचार करत नाही?

जळगाव विधानसभेचे उमेदवार सुरेश दामू भोळे यांचा प्रचार जोरात सुरू असताना मंत्री गिरीश महाजन आमदार भोळे यांचा प्रचार ला का येत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचा कळत आहे.

आमदार सुरेश भोळे यांना तिकीट दिल्यापासून मंत्री गिरीश महाजन नाराज आहेत का, जळगाव शहरामध्ये त्यांना दुसरा चेहरा द्यायचा होता का? जळगाव शहरांमध्ये अशी पण चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

शेवटचे दोन दिवस बाकी असून सुद्धा मंत्री महाजन जळगाव मध्ये आलेले नाहीत याचाच अर्थ असा होतो की राजू मामांना तिकीट दिल्यापासून मंत्री महाजन नाराज आहेत.

तिसऱ्या वेळेस सुरेश भोळे आमदार झाले तर त्यांना मंत्री पद दिले जाईल अशी चर्चा जळगाव शहरांमध्ये रंगत आहे, सुरेश भोळे यांना मंत्री पद दिल्यानंतर मंत्री महाजन यांची जळगाव मध्ये डिमांड कमी होऊन जाईल अशी पण चर्चा होत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.