जळगाव विधानसभेमध्ये मनसेचे इंजन जोरात धावत असल्याची चर्चा.

मनसे चे शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्यावर फुलांची उधळण: एमआयडीसी भागात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

अयोध्यानगर,एमआयडीसी,जगवानी नगर परिसरात डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारादरम्यान नागरिकांकडून मोठा उत्साह पाहायला मिळाला. डॉ. पाटील यांचे आगमन होताच नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि फुलांची उधळण करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या प्रचारादरम्यान डॉ. पाटील यांनी त्यांच्या विकासात्मक योजना आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्थानिक समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या साधेपणामुळे आणि कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे.

कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रचार मोहीम राबवली, ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महिलावर्ग, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. पाटील यांना आपले समर्थन दर्शवत त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. एमआयडीसी भागात उमटलेला हा सकारात्मक प्रतिसाद आगामी निवडणुकीत डॉ. अनुज पाटील यांना मोठा फायदा देऊ शकतो याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.