शिवप्रेमी सेना तर्फे शिव प्रताप दिवस साजरा.

शिवप्रेमी सेना तर्फे शिव प्रताप दिवस साजरा.

प्रत्येक मावळ्या चे रक्त सळसळून निघेल अशी इतीहासिक घटना १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेऊन चाल करून आलेला आदीलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला.हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरा मध्ये लिहावा असा आहे.आजही अफजल खानाचा वधाचा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही.या दिवसाची आठवण म्हणून १० नोव्हेंबर हा दिवस शिव प्रताप दिवस म्हणून पारोळा तालुक्यातील शेळावे बु /. व हिरापुर तांबोळे या गावात संघटनेच्या असंख्य कार्यकर्ते यांनी व शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष मा.योगराज भाऊ लोहार यांनी महाराजांचे प्रतिमेचे अभिषेक करत पूजन व मानवंदना दिली त्या वेळी उपस्थित प्रमोद पाटील (सामाजिक कार्यकर्तै)

योगेश पाटील ( मनसे सचिव पारोळा हर्षल साळी (शिव प्रेमी सैनीक) धिरज महाजन (शिव प्रेमी सैनीक) तुषार सोनवणे राकेश सोनवणे अभय पाटील भुपेश पाटील कल्पेश पाटील वैभव पाटील आणी कार्यकर्ते शिव प्रेमी सैनीक उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.