सिखवाल समाजातर्फे आयोजित अन्नकुट महोत्सवात आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते पूजन

आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ. भोळे

सिखवाल समाजातर्फे आयोजित अन्नकुट महोत्सवात आ. भोळे यांच्या हस्ते पूजन

जळगाव (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी सिखवाल ब्राह्मण समाज आयोजित अन्नकुट महोत्सवाला उपस्थिती देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रसंगी, आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात मन:शांती लाभते असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. शहरात सिखवाल ब्राह्मण समाजातर्फे अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दिली होती. कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांनी भक्तीभावाने मनोभावे पूजन-अर्चन केले. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी महर्षी ऋष्य शृंग यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.

जीवनात आध्यात्मिक साधना महत्त्वाची आहे. दिवसातील काही वेळ भगवंताच्या सानिध्यात व पूजनात घालवला पाहिजे. त्यामुळे मनःशांती लाभते असे प्रतिपादन यावेळी आ. भोळे यांनी केले. प्रसंगी नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी शुभाशीर्वाद दिले व आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही या वेळेला नागरिकांनी दिली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.