मनसेचे उपशहर अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

मनसेचे उपशहर अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

भाजपा प्रवेश आशिष सपकाळे मनसे जळगाव शहर उपाध्यक्ष म्हणून  राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने बारा वर्षे सक्रिय कार्य करीत राहिलो या प्रवासात मला सर्व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक प्रेम व सहकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांच्या नेतृत्वात राज्याच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच राज्याचे सध्याच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता – कार्यकर्त्यांनी मिळून असा निर्णय घेतला की जळगाव शहराच्या विकासासाठी विद्यमान आमदार राजू-मामा भोळे यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी भाजपा कडूनच पक्षांतर्गत मदत करण्याचा निर्धार केला व पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात कोणताही राग रोष- मनसे पक्ष, पदाधिकारी कार्यकर्त्यांबद्दल न ठेवता केलेला आहे त्यामुळे कोणताही दुष्प्रचार समाज माध्यमातुन टाळण्यासाठी मी माझी स्वतःची भूमिका तुमच्या माध्यमातून मांडत आहे धन्यवाद .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, सहसचिव खुशाल ठाकूर, दीपक राठोड, निलेश परदेशी शहर संघटक वाहतूक सेना, पवन सपकाळे विभाग अध्यक्ष, आशुतोष जाधव, हरिओम सूर्यवंशी प्रसिद्धीप्रमुख, इस्माईल खाटीक जळगाव चिटणीस वाहतूक सेना, राजू डोंगरे, विशाल पवार, वासुदेव पाटील, दीपक तायडे विभाग अध्यक्ष, संतोष वाणी, नितीन सैनी, कमलेश डांबरे, संजय वरयानी. प्रणव चव्हाण मग अध्यक्ष निलेश वाणी विभाग अध्यक्ष दीपक राठोड विभागाध्यक्ष पवन सपकाळे तालुकाध्यक्ष सह कार्यकर्त्यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.