संकल्प नवनिर्माणाचा, कायापालट जळगाव शहराचा

जळगाव शहरातील व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन कार्यालयासाठी आमंत्रण..!

दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन,
मनसेचे नेते माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी जळगाव शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष के. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

संकल्प नवनिर्माणाचा,
कायापालट जळगाव शहराचा

या बोध वाक्याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहरातील व जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हावे, ही विनंती. चला, एकत्र येऊ आणि आपल्या उमेदवाराच्या यशासाठी पुन्हा एकदा संकल्प करूया..!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे उंचावून, जळगावात परिवर्तनाचे वारे आणू..! कार्यालयाचा पत्ता-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती निवडणूक कार्यालय, गोल्ड सिटी हॉस्पिटल समोर, पिंप्राळा रोड जळगाव सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरातील पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.