तब्बल ३५० वर्षांची परंपरा असलेल्या पारोळ्यातील बालाजी महाराजांचा रथोत्सव आज सोमवारी पार पडणार आहे.

तब्बल ३५० वर्षांची परंपरा असलेल्या पारोळ्यातील बालाजी महाराजांचा रथोत्सव आज सोमवारी पार पडणार आहे.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील . शहरातील जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी महाराजांचा रथो उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आज सोमवारी सकाळी रथाचे पूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. रथ पूजना नंतर लगेचच परत मार्गस्थ होणार आहे. रथ मार्गावर ढोल, ताशे, लेझीम, तसेच प्रत्येक लेझीम पथकांचे ट्रॅक्टर वर आकर्षक कसे देखावे असणार आहेत तसेच संपूर्ण रथ मार्गावर संभाजी राजे फाउंडेशन च्या वतीने आरोग्य सेवा पारोळा येथील डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर तसेच रत मार्गावर साई हॉस्पिटलच्या वतीने तातडीची मदत म्हणून रुग्णवाहीका उपलब्ध असणार असल्याची माहिती डॉ. महेश पवार यांनी दिली. पोलिसांची तसेच ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याची माहिती पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रथोत्सव वेळेवर व शांततेत पार पाडावा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. रथाबाबत थोडक्यात : पारोळा येथील प्रति तिरुपती श्री बालाजी महाराजांचा रथ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उंचीचा रथ म्हणून परिचित फुट उंची व जवळपास दीड टनापर्यंत वजन असलेला आहारात भाविक मोठ्या उत्साहात विनायंत्रसामग्री ने ओढतात हे विशेष आजही या उत्सवात ३८५ वर्षांची परंपरा कायम आहे.

रथाचे विधी व्रत पूजन होऊन दुपारी १ वाजता मार्गक्रमानाला लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय सुरुवात होत असते. रथावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. तसेच उत्सवात रथाचा पुढे शहरातील लेझीम पथक विविध मूर्ती कला प्रदर्शनातून आकर्षक सजावटीचे थाटून ढोल ताशांच्या गजरात लेझीम सादर करीत असतात. उत्सव पाहण्यासाठी व श्री बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी येथील प्रथेप्रमाणे येथेही मंदिर परिसरात कल्याण कट्ट्याचे आयोजन करण्यात येते अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येतात, केशदान करतात.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.