खिर्डी बु! येथे महिलांचा उग्र अवतार ग्रामपंचायत प्रशासन विरोधात घोषणा देत केला रस्ता बंद!

खिर्डी बु! येथे महिलांचा उग्र अवतार ग्रामपंचायत प्रशासन विरोधात घोषणा देत केला रस्ता बंद!

खिर्डी/प्रतिनिधी.- प्रदीप महाराज रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथे महिलांचा एल्गार जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील मध्यवर्ती भागातील गल्लीमध्ये रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने अनेक वर्षापासून रस्त्याचे तथा पेव्हर ब्लॉक, गटारी व विविध नागरी सुविधांच्या अभावामुळे त्यावर कुठलेही काम झालेले नाही किंवा रस्ता दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे महिलांनी सकाळी अचानक होणारा त्रासाला कंटाळून गावाचा महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्त्याला पूर्णपणे पत्रांचे कुंपण करून बंद करण्यात आले व ग्रामपंचायत प्रशासना विरोधात घोषणा देत आंदोलन उभे केले. रस्त्याचे काम मार्गी लागत नाही तोवर आम्ही हा रस्ता बंद ठेवू अशी ठाम भूमिका व मागणी समस्थ महिलांनी केली आहे.

1) आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद ठेवू आम्हाला रस्त्याचाकंटाळा आला असून चालणे सुद्धा जिगरीचे होत आहे तरी वरिष्ठांनी व संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी.
वंदनाबाई पाटील व सुनंदाबाई भंगाळे ग्रामस्थ

2) सदर गावातील रस्ता हा खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येत होते.मात्र पेपर ब्लॉक बसवण्याची मागणी समोर आल्याने त्यासाठी ग्रामनिधी पुरेशी नसल्याने आमदार साहेबांकडे प्रस्तावित आहे निधी मिळाल्यास लवकर काम सुरू करण्यात येईल.  लोकनियुक्त सरपंच,संगीता भास्कर पाटील, खिर्डी बुद्रुक

3)प्रतिक्रिया ग्रामनिधी पुरेशी नसल्याने आमदार साहेबांकडे प्रस्तावित आहे निधी मिळाल्यास लवकर काम सुरू करण्यात येईल. वार्ड मेंबर /उपसरपंच
अतुल प्रभाकर पाटिल

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.