यावल महाविद्यालयात इतिहास मंडळाच उद्घाटन.

यावल महाविद्यालयात इतिहास मंडळाच उद्घाटन.

प्रतिनिधी यावल जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास मंडळाचं उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.अनिल पाटील यांनी इतिहासाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की इतिहास विषय मानवी जीवनाशी निगडित आहे.जुन्या काळातील घडामोडी स्मृती, गडकिल्ले,भुतकाळातील सखोल अभ्यास करून वर्तमान व भविष्यकाळ समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांनी सांगितले की वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार आणि इतिहासातील स्थान राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या समाज सुधारकांचा अभ्यास करून विचार हे प्रगती आणि मानवी जीवनाशी निगडित आहेत ते आचरणात आणले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष जाधव यांनी केले, सूत्रसंचालन दिक्षा पंडित हीने केले तर आभार प्रा.छात्रसिंग वसावे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ.निर्मला पवार, प्रा.इमरान खान, प्रा.प्रतिभा रावते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.