सांस्कृतिक समिती देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे श्रीगणेश स्थापना.

सांस्कृतिक समिती देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे श्रीगणेश स्थापना .

डी .एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर येथे परंपरेप्रमाणे सांस्कृतिक समिती यांच्यावतीने पाच दिवसाचा श्री गणेश उत्सव संपन्न होत आहे आज श्रींची स्थापना झाली सांस्कृतिक समिती प्रमुख व पर्यावरण पुरक श्रीगणेश मूर्तीदात्या जयश्री प्रवीण चौधरी यांनी पूजन केले .सजावट समितीतर्फे आकर्षक सजावट करून आरास तयार करण्यात आली .पारंपारिक पालखीमध्ये श्री गणेश विराजमान झाले होते . व प्लॉट एरिया भागातून मुख्य रस्त्याने मुलींच्या लेझीम पथकासह मिरवणूक विद्यालयात पोहोचली . लेझिम प्रात्यक्षिके सादर केली . विद्यार्थ्यांनी पारंपारिक डफ वाद्यवाचवून मिरवणुकीत रंगत भरली .स्थापनेचे पौररोहित्यवैभव पुराणिक यांनी केले .प्रथम महाशय मुख्याध्यापक कार्यालयात महाशय मुख्याध्यापक डी के पाटील यांनी गंध पूजन केले . स्टाफ सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . विद्यार्थ्यांनी मनोरंजन खेळांचा शिस्तित आनंद घ्यावा सांगितले .याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक टी पी घुले यांचे सह सर्व समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते . श्री स्थापने वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते . सांस्कृतिक समितीसह आरास सजावट समिती सर्वशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले .संपूर्ण पाच दिवस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक बौद्धिक मनोरंजनात्मक विकास व्हावा यासाठी नाविन्यपूर्ण खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.