गोविंदांच्या सेवेत ‘चौधरी’ लयाची ७७पार! जखमींवर उपचार : डॉ. अवधूत यांच्या माध्यमातून दुसरी पिढी सेवेत.

गोविंदांच्या सेवेत ‘चौधरी’ लयाची ७७पार! जखमींवर उपचार : डॉ. अवधूत यांच्या माध्यमातून दुसरी पिढी सेवेत

शहरातील दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्या गोविंदांसाठी गेल्या ७६ वर्षांपासून चौधरी डॉ. अवधूत चौधरी परिवार मोफत सेवा पुरवित आहे. डॉ. अवधूत चौधरी यांच्या माध्यमातून त्यांची दुसरी पिढी सध्या सेवेसाठी सक्रिय आहे. ७६ वर्षांपूर्वी सुवर्णनगरीतल्या गोविंदांनां नामदेव सोनू चौधरी यांनी सेवा पुरवायला सुरुवात केली, दहीहंडी फोडताना जखमीसह हाड फ्रैक्चर झालेल्या गोविंदांवर नामदेव चौधरी उपचार करीत गेले. सांधा निखळल्यावर आणि हात मोडल्यावर नामदेवराव सरसावत गेले आणि उपचार करीत गेले. त्यामुळे दहीहंडीचा दिवस नामदेवराव सेवेतच वाहून द्यायचे. कालांतराने त्यांचे निधन झाले. वसा नामदेवरावांनी घेतलेल्या चालविण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव डॉ. अवधूत यांच्यांवर आली. डॉ. अवधूत यांनी सातपुड्याच्या मदतीने वनस्पती शोधल्या आणि या वनस्पतींच्या माध्यमातून गोविंदांसह वडिलांनी दिलेला सेवाव्रत आजही निरंतरपणे जपला जात आहे. त्यामुळे अनेकांच्या वेदना पुसण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान आहे.

-डॉ. अवधूत चौधरी, विठ्ठल पेठ, कबड्डीसह अन्य खेळात जखमी होणाऱ्या युवकांवर मोफत उपचार करीत गेले. त्यासाठी त्यांचे बंधू संजय, मुलगा डॉ. नितेश व डॉ. स्वप्नीलही त्यांना मदत करत गेले. त्यामुळे ‘चौधरी’लयाच्या प्रेमात गोविंदांसह खेळाडू पडले. धन्वंतरी जयंतीला सातपुड्यात जायचे आणि वन औषधी उपलब्ध करायची हा सेवाव्रत निरंतरपणे सुरू आहे. म्हणून नामदेवरावांनी घेतलेला वसा आणि तिन्ही लेकरांच्या माध्यमातून ‘वारसा’ म्हणून जपला जात आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.