फुलगांव येथे भावी सैनिकांसाठी स्तुत्य कार्य .भारतीय सैन्यात सैनिक रसद पुरवणारे सैनिकांचे गाव फुलगांव: सचिन शशिकांत पाटील.

फुलगांव येथे भावी सैनिकांसाठी स्तुत्य कार्य . भारतीय सैन्यात सैनिक रसद पुरवणारे सैनिकांचे गाव फुलगांव: सचिन शशिकांत पाटील.

सैनिकांचे गाव म्हणून फुलगांव जळगांव जिल्हा सह महाराष्ट्रात गावाची ओळख निर्माण झाली आहे . भारतीय सैन्यात भरती होवून मनातील देश सेवेची भूक भागवण्या साठी येथिल तरूण मेहनत घेत असतात . सैन्यदल , निमलष्करी , पोलिस भरती सह दैनदिन फिटनेस साठी नियमीत व्यायाम भरतीपूर्व प्रशिक्षण साठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणारे तरूण गरजू युवक यांचे सराव कार्यात खंड पडू नये यासाठी गावठाण जागेत प्रशिक्षकांना सरावासाठी स्वतः पदरमोड करून रनिंगट्रॅक बनवुन दिला .सचिन शशिकांत चौधरी (ग्रामपंचायत सदस्य फुलगांव ) यांनी स्वतः खर्चाची पदरमोड करून ट्रॅक्टरच्या साह्याने रनिंग ट्रॅक लेव्हल करून दिली . गावातील तरूण युवकांना प्रशिक्षण सराव करणे सोपे होणार आहे . देशसेवे साठी प्रयत्न करणाऱ्यां तरुणां साठी प्रयत्नशील राहील असे मत सचिन चौधरी यांनी मत व्यक्त केले .

फुलगाव माजी सैनिक काॅलनी टेक्निकल हायस्कूलच्या मागे येथे सैन्यभरती, पोलिस भरती करणारे फुलगाव गावातील युवक यांना फुलगाव ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांनी स्वखर्चाने व युवकांच्या मदतीने आम्हा युवकांना रनिंग साठी, व्यायाम करण्यासाठी ग्राउंड लेव्हल ट्रॅक्टरने साफ करून दिले तरी आम्ही सागर कोळी , पवन पाटील , भूषण सोनवणे , महेश चोधरी , श्रीराम घुले , कुणाल बाऊस्कर , जयेश पाटील इतर सर्व युवक ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांचे मनापासून आभार मानतो असे मत व्यक्त केले आहे . या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.